तुम्हालाही आहे मायग्रेनची समस्या, तर करा ‘हे’ उपाय

0
71

ज्यांना मायग्रेनचा त्रास असतो तेच सांगू शकतील तो त्रास किती भयानक असतो. 

उपाय – 

*  गाईच्या दुधात २ चमचे तुप घालून प्या 

* हलक्या हातांनी डोक्याला तेलाचा मसाज करा 

* रोज सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद खा 

* लिंबाच्या सालीची पेस्ट करून डोक्याला लावा 

* गायीच्या तुपात कापूर मिसळून त्याने डोक्याला मसाज करा  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here